बघता बघता एक वर्ष संपलं. नवीन ब्लॉग सुरु करताना जरा धाकधूक लागली होती पण सगळ्यांचा छान प्रतीसाद मिळाला आणि आम्हाला प्रोत्साहनही. एक प्रयत्न फळाला आल्याचं समाधानही मिळालं. हे छोटंसं रोपटं आता पुढच्या समितीच्या स्वाधीन करतो आहोत. तेव्हा तुम्हा सर्वांचा भरभरून प्रतिसाद असाच मिळत राहुदे अशीच ईच्छा आहे.
रुपाली कीर्तनी
अजय पडवळ
बहर संपादक २०१७-१८
No comments:
Post a Comment