Wednesday, July 25, 2018

बहर पान १ - जुलै


महाराष्ट्र मंडळ अबुधाबीच्या जिव्हाळयाचे असलेल्या "बहर" ह्या मासिकाच्या जुलै महिन्याच्या अंकात खालील साहित्य आम्ही प्रकाशित करत आहोत.

·         चित्रकला – कुमारी अक्षता अमित झाल्कीकर
·         दुर्गभ्रमंती  - श्री.  सारंग आपटे
·         प्यालेस ऑफ अस्यसिन्स : द राईस ऑफ अश्वत्थामा-पुस्तक परीक्षण  - श्री.  मंदार आपटे

मंडळी, आपल्या सूचना तसेच प्रकाशित केलेल्या साहित्याबाबतीत असलेले मत अथवा अभिप्राय आम्हापर्यंत नक्की पोहचवा. सर्व लेखक आणि वाचक मंडळींचे धन्यवाद.

आपले विनम्र,

महाराष्ट्र मंडळ अबूधाबी
कार्यकारी समिती २०१८-२०१९

संपादक मंडळ -  सौ. रचना महेंद्र गाडगे आणि
                         श्री  संतोष दगडू राक्षे.




No comments:

Post a Comment