·
महाराष्ट्रामध्ये
भारतातील सर्वात जास्त रस्त्यांचे जाळे आहे - एकूण अंतर २,६७,५०० किमी.
·
महाराष्ट्र राज्यापेक्षा
जास्त लोकसंख्या (११२,३७४,३३३ - २०११ जनगणना) असणारे जगात केवळ १० देश आहेत.
·
१८८८ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील सर्वात
श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
·
संपूर्ण विश्वातील
खाऱ्या पाण्याचा एकमेव तलाव महाराष्ट्रात आहे - लोणार सरोवर.
·
नांदेड जिल्ह्याच्या
लोहा तालुक्यातील गुराखी गडावर दरवर्षी आगळेवेगळे गुराखी साहित्य संमेलन भरवले जाते.
·
नवापूर हे रेल्वे
स्टेशन एकमेव असे स्टेशन कि जे दोन राज्यात विभागले गेले आहे - महाराष्ट्र आणि गुजरात.
·
महाराष्ट्रयीन जनता
आयकर (इनकम टॅक्स) भरण्यात भारतात अग्रेसर आहे.
·
मुंबई, परळ, माझगाव, माहीम, कुलाबा, वरळी आणि छोटे कुलाबा या ७ बेटांनी मुंबई बनली.
·
२६०० (९ डब्बे) - ३५०० (१२ डब्बे) जणांसाठी बनवलेली
मुंबई ची लोकल, गर्दीच्या वेळो ५०००
च्या वर लोकांना घेऊन जाते. रोज ७५ लाख प्रवासी प्रवास
करतात. इस्राईल ची लोकसंख्या तेवढी आहे.
·
भारतामध्ये आरमार
हि संकल्पना शिवाजी महाराजांनी पुढे आणली.
·
औरंगाबाद मध्ये एकूण
५२ दरवाजे (gates) होते. आता १७ शिल्लक आहेत.
·
बॅडमिंटन चा शोध ब्रिटिशांनी
पुण्यात लावला. इतके कि त्याचे नाव पूना (POONA) होते.
·
हॉकीपटू धनराज पिल्ले
यांचा जन्म पुण्याचा आहे.
·
महाराष्ट्रात एकूण
४२ वन्य जीव अभयारण्ये आहेत.
·
महाराष्ट्रात एकूण
३५० किल्ले आहेत. जे कधीतरी युद्धनीती साठी वापरले गेले.
·
विश्वातील सर्वात
मोठे नियोजित शहर नवी मुंबई आहे.
·
देशाच्या २०% औद्योगिक उत्पादन महाराष्ट्रातून होते.
No comments:
Post a Comment