अबू धाबीतला पहिला गणेशोत्सव (१९७८)
१९७८ मध्ये अबू धाबी मध्ये महाराष्ट्र मंडळाच्या
पहिल्या गणेश स्थापनेची आठवण
१९७८ साली गणेशोत्सवाचे सुरुवातीला सर्वात आधी
ही छोटीशी पत्रिका स्क्रीन प्रिंटिंग करून गिरगावातून मागवली होती. त्यानंतर आम्ही
सर्वांनी अबुधाबीत एकमेकांना तोंडी निरोप देऊन वर्गणी गोळा करण्यात साधारण महिना
गेला. गणेशोत्सवाची एकूण वर्गणी दिरहाम ३०००/- जमली होती.
१९७८ मध्ये अबू धाबी मध्ये महाराष्ट्र मंडळाच्या
पहिल्या गणेश स्थापनेची आठवण म्हणून
त्यावेळचे काही फोटो पाठवत आहे.
रसिक शेलवनकर
महाराष्ट्र मंडळ अबुधाबी चे ज्येष्ठ सभासद
No comments:
Post a Comment