मराठी माणसाच्या मनाचा आरसा...
काय असते प्रीत
नक्की काय असते प्रीत?
प्रेमी जीवांमधील युगलगीत
पिढ्यान् पिढ्या चाललेली रीत
ती असते त्याचं संगीत
तो असतो तिचा मीत
प्रेमात असतं दोघांचं हित ||
No comments:
Post a Comment