बटाटा
वडा
बटाटा वडा साहित्य |
बटाटा वडा कृती |
बटाटे सहा उकडलेले 5-6 |
·
सर्वप्रथम
डाळीचे पीठ घेऊन त्यात हळद मीठ हिंग आणि मोहन घालून थोडेसे पाणी घालून पीठ तयार
करावे. ·
उकडलेले बटाटे
कुस्करून घ्यावे व त्यात फोडणी घालावी. ·
फोडणीसाठी तेलात
मोहरी हिंग कढीपत्ता घालून, बटाट्यात घालावे. ·
आता या मिश्रणात
लिंबू पिळावे आणि कोथिंबीर चिरुन घालावी घालावी. ·
मीठ घालावे आणि
सर्व मिश्रण छान एकत्र मिक्स करून घ्यावे. ·
या मिश्रणाचे
आपल्याला आवडतील त्या आकाराचे गोळे करून घ्यावे. ·
आता तळणीसाठी
तेल घ्यावे. ·
एक गोळा घ्यावा
तो बेस्ट डाळीच्या पिठात बुडवून गरम तेलात सोडावा. ·
वडे थोडेसे लाल
रंगाचे होतील तोवर तळावे. |
आलं असून मिरची ठेचा 2 मोठे चमचे |
|
डाळीचे पीठ 1-2 कप |
|
हळद |
|
मीठ |
|
हिंग |
|
कोथिंबीर |
|
लिंबू |
|
कढीपत्ता |
|
तेल तळण्यासाठी आणि फोडणी साठी. |
|
धने जीरे पूड |
|
लिंबाचा रस |
|
साखर |
|
मीठ |
|
|
|
लसणीची चटणी साहित्य |
लसणीची चटणी कृती |
सुकं खोबरं किसलेलं दोन वाट्या |
·
सर्वप्रथम
किसलेले खोबरे खरपूस भाजून घ्यावे ·
लाल तिखट थोडेसे
भाजून घ्यावे ·
आता सर्व
साहित्य म्हणजेच किसलेलं खोबरं लाल तिखट लसणीच्या पाकळ्या आणि मीठ मिक्सर मध्ये
वाटुन घ्यावे. ·
लसणीची चटणी
तयार. |
लाल तिखट |
|
लसणीच्या पाकळ्या 12 ते 15 |
|
एक मोठा चमचा मीठ. |
No comments:
Post a Comment