Saturday, January 30, 2021

M M A D ...... श्रेया पटवर्धन

 

M M A D ......

 

महाराष्ट्र मंडळ अबुधाबी आहे एक कुटुंब

सर्व मराठी मंडळीना त्यांनी बांधून ठेवले आहे एकत्र

 

प्रत्येक सणासुदीला असते सगळ्यांना आमंत्रण

मग कार्यक्रमाची रूपरेषा ब्रॉडकास्ट होते सर्वत्र

 

लहान-मोठे सगळ्यांनाच दिली जाते एक संधी

आणि लगेच सुरू होते रिहर्सल चे सत्र

 

कोरोनाने दिला सर्वांना सोशल डिस्टंसिंगचा मंत्र

फेसबुक आणि झूम लाइव्ह चे वापरले त्यांनी तंत्र

 

ह्या प्रेमळ कुटुंबाचे आहोत आम्ही सदस्य

असेच उपक्रम करून ठेवा सगळ्यांना एकत्र ......

No comments:

Post a Comment