उंधियू
साहित्य |
कृती |
बटाटे |
सगळ्या भाज्यांना अर्ध्या भागात खाचे मारावेे. |
रताळे |
|
वांगी |
|
याम |
|
कच्ची केळी |
|
सूरती पापडी |
पापडीचे मोठे तुकडे करावे. |
तूरीचे दाणे |
|
बेसन पीठ |
बाजूला दिलेले कोरडे मसाले एकत्र करून घ्यावे. |
लाल तिखट |
|
गरम मसाला |
|
धने जीरे पूड |
|
लिंबाचा रस |
|
साखर |
|
मीठ |
|
वरील मसाल्याचे मिश्रण खाच मारलेल्या भाज्यांमध्ये भरून घेणे. काढईमध्ये तेल तापवणे. त्यात थोडा ओवा घालावा व भरलेल्या भाज्या त्यात घालाव्यात. सर्व भाज्यांना पुरेल एवढे तेल वापरावे. जास्त न धावळता, काढईवर झाकण ठेवून भाज्यांना शिजू द्यावे. भाज्या शिजल्या की त्यात मुठिया घालाव्यात. मेथी मुठिया खाली दिल्या प्रमाणे. |
|
मेथी मुठिया साहित्य |
मेथी मुठिया कृती |
कोरडा मसाला वर दिल्याप्रमाणेच वापरावा. |
कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावी. कोथिंबीरीत कोरडा मसाला घालावा व हाताची मूठ बनवून त्याचे गोळे करून
घ्यावे. हे गोळे तळून घ्यावे. |
कोथिंबीर |
|
तळणीला तेल |
|
शिजलेल्या भाज्यांमध्ये मुठिया घालून १०-१५ मिनिटे झाकून शिजू द्यावे. गरम गरम वाढून त्याचा आस्वाद घ्यावा. |
No comments:
Post a Comment